कृपया🙏 तुमच्याकडे जेवढे ग्रुप आणि कॉन्टॅक्ट नंबर असेल त्यांना हि माहिती/ ग्रुप लिंक पटकन पाठवा लगेच ताबडतोब...👍                                                .                             
                                        .                 

कृपया गैरसमज नसावा आम्ही कोणतीही पोस्ट सदस्य सभासदांचि दिशाभूल होणार नाही ह्याची काळजी घेऊनच प्रसारित करतो सामाजिक उपक्रम,संविधनिक कायद्याचे प्रबोधनात्मक कार्य करतो (जाहिरात नव्हे) व राहिला प्रश्न शीर्षक हेड लाइन चा तर आम्ही आमच्या वृत्तपत्र मध्ये शीर्षक प्रमाणेच विषय घेतला आहे  "माहिती अधिकार ...भारतीय थोर विचारवंत युगपुरुष महामानव छत्रपति शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब अम्बेडकर    यांच्या विचारसरणी वाटचाल वर चळवळीचे संविधानिक संघटनात्मक कार्य सुद्धा करतो म्हणूनच सर्व पोस्ट हे त्याच शीर्षकने पोस्ट होतात  'माहिती अधिकार'  हा कायदा प्रेरित झाले तेंव्हा पासुन आज पर्यंत प्रमुख्याने पत्रकार,वकील जवळजवळ सर्व क्षेत्रातील अधिकारी,सामाजिक स्वंस्था,अध्यक्ष,कार्यकर्ते सर्वसामान्य "भारतीय"  नागरिक इत्यादि हा कायदा आपल्या दैनंदिन जीवनात वापरतात पण कोणीही आज पर्यंत म्हणू शकत नाही की मि ह्या कायद्यतिल उच्चशिक्षित, तज्ञ,मास्टर किंवा गुरु आहे प्रमुख्याने मुख्यसंपादक सुद्धा तर लिहन्याचा कारण एवढेच "माहिती अधिकार ' या कायद्या मध्ये काम करत असताना येणारे अनुभव हे सर्वांचे वेग वेगळे असतात आणि बहुतेकदातर विषय ही तोच असून अनुभव थोडासा वेगळा असतो ह्याचीच सांगड घालून आम्ही      "भारतीय माहिती अधिकार"  हा संविधनिक हक्क अधिकार जागृत संघटनात्मक वृत्तपत्र प्रकाशित करतो व एक नव्यादमाचा संविधनिक हक्क अधिकार चा लढ़ा देण्याचा छोटासा हटके क्रांतिकारक प्रयत्न करतो भलेही हे वृत्तपत्र मासिक,साप्ताहिक असेल परंतु विषयानुसार अन्याय विरुद्ध पाठपुराव्या साठी आम्ही हा अंक विशेषंक म्हणून महिन्यात अनेक वेळा सुद्धा प्रकाशित केला व येथून पुढेहि आपल्या सर्वांच्या सहकाराने जास्त प्रमाणात करू तसेही माहिती अधिकार कायद्या नुसार महितीही 30 दिवसांनीच मिळते ना...असो अश्याच हक्क अधिकार वृत्तिने आपली सर्वांची  "माहिती अधिकार'   मध्ये अनुभवाची प्रैक्टिस चालूच राहुदे व ते अनुभव अपन आपल्या हक्काच्या  "भारतीय माहिती अधिकार'  ह्या संविधनिक हक्क अधिकार जागृत निड़र,निर्भिड,निष्पक्ष वृत्तपत्रात प्रसिद्ध करुण आम्हाला ही आपली सेवा करणेची संधी द्यावी तसेच आपले अन्याय विरोधी लढया तिल अनुभव "भारतीय" वाचक वर्ग वाचून   "माहिती अधिकार"   कायद्याने साक्षर, सक्षम बनुदे हीच उद्धयेश पूर्ण ध्येय आशा...

म्हणतात भ्रष्ठाचार,अन्याय विरुद्ध जिंकायचे असेल तर "संविधानिक" विषयांचा अभ्यास करावा  ,पीडितांनी  संघटीत होवून संघटन बांधावा आणि संविधानिक मार्गाने स्वता   स्वंय्य्म ठेवून प्रसार माध्यमांची मद्त घ्यावी अश्या मार्गाने लढा द्यायचा मग विजय निश्चितच तुमचे होईल..!                                   
             ....कळावे🙏
            मुख्यसंपादक
  "भारतीय माहिती अधिकार"                                                                           

आमच्या वाट्सअप ग्रुप मध्ये सामिल होणेसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा...🙏             Email; rticheck@gmail.com

   सूचना;- फक्त नि फक्त माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी  ग्रुप वर  सहभाग घ्यावा  अन्यथा ग्रुप मधून रिमुव्ह करणेत येईल...👍                                    https://chat.whatsapp.com/238Nm0ZeO0iCbn8thklMUN

Comments

Popular posts from this blog

नागरिकांची सनद म्हणजे काय ? काही मोजके कार्यालये,पोलीस ठाणे सोडले तर ही सनद अनेक शासकीय कार्यालये,पोलीस ठाणेत लावली नसल्याचे आढळून येत आहे.